Tukaram Mundhe Video : ‘महाराजांनी आज खऱ्या अर्थाने हाराचा स्वीकार केला असेल’; तुकाराम मुंढेंचा व्हिडीओ चर्चेत, नेमकं काय घडलं. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील एका व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत, पण एका प्रतिक्रियेने सर्वाचं लक्ष वेधलं आहे.