मोठी बातमी! ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सर्वात मोठा ट्विस्ट, ऐनवेळी शीवतीर्थावर…महत्त्वाच्या नेत्याच्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. वसंत मोरे यांनी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला येण्याची शक्यता व्यक्त केलेली असली तरीही ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तसेच मनसेकडून अद्याप याबाबत काहीही सांगितलेले नाही.