Hardik Pandya : तो खास भेटायला 1000 किमी पायी चालून आला, मग हार्दिकने पण त्याच्यासाठी जे केलं त्याला तोड नाही, तुम्ही सुद्धा कराल कौतुक. क्रिकेटपटूंना भेटायला चाहते काय करतीला याचा अंदाज कोणाला लावता येत नाही. अशाच एक हार्दिक पांड्याच्या वेड्या चाहत्याने त्याच्यासाठी जे केलंय ते पाहून सोशल मीडियावर तूफान उठलंय सर्व जण हार्दिकला....