Abhijeet Dipke : ‘मी तर फक्त ऑर्डर फॉलो करतो’, अभिजीत दीपकेंचा खुलासा, CJP च्या आंदोलनामागच्या खऱ्या नेत्यांची नावं जाहीर. Abhijeet Dipke : "मागच्या काही दिवसात जे झालं, त्यामुळे कुटुंबीय त्रासले असतील. आता काही दिवस आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत राहा. आपण द्वेषाविरुद्ध लढतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो द्वेष आपल्या आतमध्ये येऊ नये".