पणजी : गोव्यातील पाळोळे समुद्रकिनारा अशियातील सर्वोकृष्ट समुद्रकिनारा ठरला आहे. जगातील सर्वोत्तम २५ मध्ये ६ वे स्थान या समुद्रकिनाऱ्याने प्राप्त केले आहे. राज्य. राज्याला गोल्बल बीच इंडेक्स २०२६ द्वारे ही घोषणा करण्यात आली. गोव्याच्या बीच आशियातील एकमेव समुद्रकिनारा ठरल्याने प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे..Goa Cabinet Expansion | अखेर संकल्प आमोणकर यांचा गोवा मंत्रिमंडळात बारावे मंत्री म्हणून समावेश.