Parbhani News : टँकरच्या धडकेने १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, दिवाळी सुट्टीत आला होता आजोळी. 12-year-old boy dies on the spot after being hit by a tanker मानवत : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आजोळी आलेल्या अवघ्या १२ वर्षीय बालकाचा रस्त्याच्या कामासाठी पाणी टाकणाऱ्या ट्रॅक्टरच्या टँकरची धडक बसून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मानवत तालुक्यातील कुंभारी येथे घडली.