राजापूर : शासनाकडून राजापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तालुक्याचा सुमारे २० क. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायमध्ये ४५९ वाड्यांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे..Ratnagiri News : कवितेच्या राजधानीत रंगला साहित्याचा जागर.भूजल पातळी आटत चालल्याने नदी-नाल्यांची पात्रे कोरडी पडत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पंचायत समितीने आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.