चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाण पूल थर्टी फर्स्ट डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे यावर्षी थर्टी फर्स्ट किंवा नवीन वर्षाच्या स्वागत. या उड्डाण पुलाच्या भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू असून दिवस-रात्र काम करण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरअखेर डांबरीकरण व भरावाचे काम पूर्ण होणार असून उर्वरित कामे डिसेंबरमध्ये केली जाणार आहेत..Ratnagiri News| दिवाळीत भेसळखोरांना दणका! १.२७ लाखांचे अन्नपदार्थ जप्त.मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी तब्बल १७ वर्षांचा कालावधी लोटला तरी काम पूर्ण झालेले नाही.