रत्नागिरी : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या विकासकामांना मोठी आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध. सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध चार तब्बल १३८ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीचे संबंधित ठेकेदारांना वितरण करण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.