Emergency landing in Florida अमेरिकेत फ्लोरिडामध्ये एका रहदारीच्या रस्त्यावर अचानक एक विमन उतरले व यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. रस्त्याने चाललेल. रस्त्याने चाललेल्या वाहनांच्या मध्येच एक विमानाला एमर्जंन्सी लँडिंग करावी लागली. लँडींग करताना या विमानाची एका पिक ट्रकला धडक बसली. .या बाबत अधिक माहिती अशी की फ्लोरिडामधील नॉर्थ फोर्ट मायर्स येथे शनिवारी एका लहान विमानाचे गर्दीच्या रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रस्त्यावर उतरताना या विमानाची धडक एका पिकअप ट्रकला बसली.