Aastha Choubey Community of Wisdom: शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके वाचणे, परीक्षा देणे आणि चांगले गुण मिळवणे नव्हे, तर मुलांना विचार करायला, स्वतःचे मत मांडायला आणि. हाच विचार घेऊन आस्था चौबे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. त्यांच्या 'कम्युनिटी ऑफ विस्डम' (COW) या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये शिकण्याची संधी मिळत आहे..आस्था या फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राच्या तृतीय वर्षात शिकत असून, ह्युमन रिसोर्सेसमध्येही त्यांनी विशेष अभ्यास केला आहे.