IND vs PAK U19 Asia Cup: 3 Pakistan Fielders Drop Easy Catch funny videoमस्कत (ओमान) : क्रिकेटमध्ये झेल सुटणे ही सामान्य बाब असू शकते, पण झेल सोडताना जर समोर पा. अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी पोरांनी जे काही मैदानावर दिवे लावले, ते पाहून प्रेक्षकांना क्रिकेटचा सामना नाही तर एखादा कॉमेडी शो सुरू असल्याचा भास झाला.