विनाकारण उपकरणे सुरू ठेवू नका – वापरात नसलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा. यामुळे अनावश्यक वीजवापर टाळता येतो आणि वीजबिल कमी करण्यास मदत होते. एअर कंडिशनर (AC) – घरात सर्वाधिक वीज वापरणाऱ्या उपकरणांमध्ये एसीचा समावेश होतो. त्याचा वापर जितका जास्त, तितका वीजवापर अधिक असतो..गीझर – पाणी गरम करण्यासाठी गीझरला जास्त वीज लागते. विशेषतः तो बराच वेळ सुरू ठेवल्यास वीजबिल वाढू शकते..