1) साहित्य: अर्धे पिकलेले केळ आणि १ चमचा मध. केळ चांगले स्मॅश करून त्यात मध मिसळा. हा लेप चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा नंतर कोमट पाण्याने धुवा. त्वचा मऊ आणि हायड्रे. त्वचा मऊ आणि हायड्रेट होते..2) स्मॅश केलेले केळ आणि काही थेंब लिंबाचा रस..लिंबातील व्हिटॅमिन-सी त्वचेवरील काळे डाग कमी होतात.मास्क चेहऱ्याचा रंग उजळवण्यास अत्यंत फायदेशीर ठरतो..३) स्मॅश केळ, १ चमचा बेसन आणि चिमूटभर हळद..तिन्ही घटक एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.