Rajinikanth greets fans outside his Chennai residence on Diwali दिवाळी सणाच्या निमित्ताने चेन्नईमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचल. रविवारी सकाळी रजनीकांत यांनी घराबाहेर पडत उपस्थित शेकडो चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.नुकताच सुपरहिट झालेल्या जेलर २ मुळे चाहत्यांमध्ये अजून उत्साह जाणवत होता, अनेकजण आपल्या लाडक्या अभिनेत्याचे पोस्टर हातात घेऊन पावसाची तमा न करात रजनीकांत यांच्या घरासमोर उभे होते. 'थलैवा'च्या एका दर्शनाने या चाहत्यांची दिवाळी अधिकच खास ठरली. .