Rohit Pawar on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना आम्ही अप्रत्यक्ष विनंती केली आहे की जास्त काळ भाजपसोबत राहू नका असे रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar on Eknath Shinde : केंद्रात आणि राज्यात भाजप तरी हिंदू खतरे में, तरी संविधान खतरे मे है. सरकार तुमचं तरी म्हणतात संविधान बचाव आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.