सोलापूर जिल्ह्यात ऊसाला 16 नोव्हेंबर पर्यंत 3600 चा भाव जाहीर करावा अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राजू शेट्टींनी कारखानदारांना दिला. Raju Shetti : सोलापूर जिल्ह्यात ऊसाला 16 नोव्हेंबर पर्यंत 3600 चा भाव जाहीर करावा अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.