Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला. Meenakshi Shinde and Eknath Shinde: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या कटाच्या सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप झाल्यामुळे सध्या शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) या प्रचंड मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. मिनाक्षी शिंदे या ठाण्यातील शिवसेनेच्या सामर्थ्यवान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जात होत्या. निवडणुकीच्या काळात त्यांचा आक्रमक अवतार अनेकांनी पाहिला होता.