गोकुळमध्ये शासकीय संचालक वाढवण्याच्या निर्णयावर सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. Raju Shetti on Devendra Fadnavis : गोकुळमध्ये शासकीय संचालक वाढवण्याच्या निर्णयावर सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी हा पोरकटपणा करायची गरज नव्हती, अशा शब्दात शेट्टींनी टोलेबाजी केली आहे.