#diwali #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नंदनवन बंगल्यावर दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.. दिव्यांग बांधवांना जे काही देता येईल त्याचा मार्ग मोकळा झाला.. शेतक-यांच्या सोबत सरकार आहे परंतु आनेक हात शेतक-यांसाठी पुढे येण्याची गरज आहेत असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणालेत.. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007.