बीड जिल्हा प्रशासनाने केली ७५४ कोटी ७९ लाख रुपयांच्या निधीची मागणी. बीडमधील पीकनुकसानीपोटी७५५ कोटींची मागणी.- जिल्हा प्रशासनाकडून आढावा सादर- ७ लाख ८४ हजार ४७९ हेक्टरवर नुकसान .ॲग्रोवन वृत्तसेवा बीड : बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे ७ लाख ८४ हजार ४७९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा आढावा सादर करण्यात आला असून, या पोटी ७५४ कोटी ७९ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. .पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच (ता.