Discover the poignant story of sugarcane workers who labor away from home during Diwali, facing drought and economic challenges while keeping the spirit of the festival alive. ऊसतोड कामगारांची दिवाळी शेतातच यंदाही बहुतांश कामगार घरापासून दूरच सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ८ : ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात दिवाळीचे चित्र काहीसे वेगळे असते. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून परराज्यात किंवा जिल्ह्याबाहेर गेलेल्या ऊसतोड कामगारांना ऐन दिवाळीतही कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ आली आहे.