Explore how sugarcane is providing essential fodder for livestock amidst drought, supporting farmers and driving innovation in agricultural practices. Learn more! OSM26B07353 धाराशिव ः कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरी हनुमंत सोमासे यांनी ऊसतोड झाल्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी गंजी लावून साठवून ठेवलेले वाढे. --- ऊस तोडण्यांमुळे दुष्काळात वाढ्याचा ‘गोड’ आधार ------ पशुपालकांकडून साठवणुकीवर भर; प्रतिशेकडा ४०० ते १००० रुपयांना खरेदी --- सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता.