Discover the shocking incident of theft at Indapur’s Primary Health Center, where essential medicines were stolen. Learn about the implications for patient safety and the ongoing police investigation. ८ : इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय औषधसाठा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी मनिषा बिसेन या २ नोव्हेंबर रोजी रजेवर होत्या.