Discover the shocking transport business scam where an entrepreneur from Hyderabad lost over 80 lakhs. Read about how trust was broken in vehicle transactions and the ensuing legal issues in Nashik. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची ८० लाखांची फसवणूक सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ८ : मालवाहतूक वाहने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात विश्वास संपादन करून हैदराबाद येथील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची सुमारे ७९ लाख ५३ हजार २०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.