Old Monk Old Monk Sale In Maharashtra: दिवाळी सुरु असताना आता मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Old Monk Resale In Maharashtra: मद्यप्रेमींसाठी आता एक बातमी समोर येत आहे. दिवाळीत मद्यप्रेमींना गुड न्यूज मिळाली आहे. अत्यंत लोकप्रिय असलेल्या ओल्ड मंक रमची चव आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा चाखायला मिळणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली ओल्ड मंकची विक्री लवकरच सुरु होण्याच्या तयारीत आहे.