Agrivoltaics Solar Panels Farming: दुष्काळाला पुरून उरण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी विविध पर्यायांचा वापर करत आहेत. कुठे नाचणीचे पीक घेण्यात येत आहे. तर कुठे इतर प्रयोग राबवला जात आहे. ॲग्रीव्होल्टेइक्सचा कसा होईल शेतकऱ्यांना फायदा? Agrivoltaics Solar Panels Farming: सुपर अलनिनोमुळे राज्यातील ३०४ जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद होत आहे. पिण्याचे पाणी, शेती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयोगशील शेतकरी सातत्याने प्रयत्न करत आहेत.