IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान सामना सुरु आहे. या सामन्यात एका छोले कुलचे विकणाऱ्याांच्या मुलाने पाकिस्तानची कशी सळो की पळो केली ते जाणून घ्या... Who Is Arjun Rajput IND vs PAK: अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या भारत आणि पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यात, जेव्हा भारतीय डाव २२/३ आणि नंतर ४२/४ अशा स्थितीत अडखळत होता, तेव्हा जालंधरच्या अर्जुन राजपूतने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावून संघाला सावरले.