Laxmi Pujan 2026 Wishes in Marathi : आजच्या या शुभ दिनी तुम्ही तुमच्या प्रियजनांना लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही खास संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश तुम्ही सोशल मीडियावर टाकण्यासाठीही वापरू शकता. Diwali and Laxmi Pujan 2026 Wishes and Status in Marathi: आज, ८ नोहेंबर रोजी देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. याशिवाय आजच्याच दिवशी लक्ष्मी पूजनही आले आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य आणि तिसरा दिवस असतो.