संजय राऊत म्हणजे स्वतःच्या हातातच फुटणारा फटाका आहे, तर शरद पवार साहेबांनी समोरून वात लावली की तो फटाका मागून फुटतो, असा टोला संजय केनेकर यांनी लगावला. रामनाथ ढाकणे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी: BJP MLA Sanjay Kenekar ON MVA: महाविकास आघाडी हा सर्वात मोठा फुसका फटाका आहे तर तर जो वात पेटल्यावरही फुटत नाही तो लवंगी फटाका म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे स्वतःच्या हातातच फुटणारा फटाका आहे, अशा शब्दात भारतीय जनता.