छत्रपती संभाजीनगर : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देण्यासाठी दुष्काळी परिस्थिती पूर्ववत होईपर्यं. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठविले आहे..दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटले असून ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.