छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात मुरूम, खडीसाठी मोठ्याप्रमाणात डोंगर पोखरण्याचा सपाटा गौण खनिज माफियांनी सुरू केला आहे. काहींनी एका ठिकाणच्या परवानगीवर दुसऱ्या ठिका. काहींनी एका ठिकाणच्या परवानगीवर दुसऱ्या ठिकाणी पोकलेनद्वारे पोखरणे सुरू केले आहे. तर काहींनी परवानगी विनाच डोंगरांना जेसीबी, पोकलेन लावले आहेत. गांधेली परिसरात बाग तलाव येथील गट नंबर ६ व २६३ येथे अवैधरीत्या उत्खनन सुरू असून महसूल बुडवून दिवसाला सुमारे ५० ते ६० हायवा भरून मुरूम व दगडांची विक्रीसाठी वाहतूक केली जात.