उच्च शिक्षण विभागाने ६ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक पत्र काढत सेट, नेट, स्लेट किंवा पीएच.डी. पदवी ही सहायक प्राध्यापक होण्यासाठी किमान अट असल्याचे स्पष्ट केले आहे. . राम शिनगारे, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सहायक प्राध्यापकांच्या पात्रतेविषयीच्या १८ जुलै २०१८ च्या अधिसूचनेतील दुरुस्तीविषयी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ४ नोव्हेंबर रोजी एक पत्र काढले होते.