कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत महायुतीची लवकरच बैठक होईल. या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडीबाबतची रणनिती ठरवली जाईल. दोन्ही आघड्या एकत्र येण्याबाबत सध्यात. दोन्ही आघड्या एकत्र येण्याबाबत सध्यातील दोन्ही बाजूने कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे सांगत बैठकीमध्ये याबाबत निर्णय होईल, असे खा. धनंजय महाडिक यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. .गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे दोन्ही आघाड्या अध्यक्ष निवडीसाठी एकत्र येणार याबाबत खा.