Shirol sugarcane protestजयसिंगपूर : उसाच्या वाढीव दरासाठी शिरोळ तालुक्यात सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक चिघळत चालले आहे. कोल्हापुरात ऊस दरावर झालेला तोडगा. कोल्हापुरात ऊस दरावर झालेला तोडगा शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि 'आंदोलन अंकुश' संघटनेने पूर्णपणे अमान्य केला आहे. तालुक्यांतील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊस तोडी शेतकऱ्यांनी नाकारल्या असतानाही, काही कारखान्यांनी दबाव आणून बळजबरीने ऊस तोडी सुरू ठेवल्या होत्या. या जबरदस्तीच्या ऊस तोडी 'आंदोलन अंकुश'ने आक्रमकपणे बंद पाडल्या आहेत..