कोल्हापूर : राज्य सरकारकडून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीकडून सोमवारी (दि. ९) जिल्हाधिक. ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे..दसरा चौक येथून सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चामध्ये दूध उत्पादक शेतकरी, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.