मुंबई : झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून विकास परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी मुंबई महा. अशा भूखंडांवरील विकास परवानगी देण्याच्या अधिकाराबाबत महापालिका आणि एसआरए यांच्यातील अधिकार क्षेत्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे..महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य मुख्य सचिवांना पत्र पाठवून विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ३३ (११) अंतर्गत झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवर एसआरएकडून विकास परवानगी देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याची विनंती केली आहे.