किशोर गायकवाडमुरबाड शहर: मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक रामचंद्र भगवान दुधाळे यांच्या कारमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ लाख रुपयांची र. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या गेटसमोरील भिंत्तीजवळ घडली असून याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..Nagpur Pune Sleeper Vande Bharat Express: मुंबई-बंगळुरूनंतर नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; प्रवाशांमध्ये उत्सुकता.