Eknath Shinde Shiv Sena news : महाराष्ट्र काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाण्यातील युवक काँ. ठाण्यातील युवक काँग्रेसच्या मालकीच्या कार्यालय बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. .महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून याबाबत सोशल मीडियात पोस्ट करण्यात आली आहे.