नवी मुंबई: आधुनिक नवी मुंबईच्या झगमगाटातही आपल्या पूर्वजांनी जपलेली संस्कृती, परंपरा आणि गावपणाची ओळख अभिमानाने जतन करणारा दिवाळे कोळीवाडा आजही श्री बहिरीनाथाच्. नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळे कोळीवाड्यात बहिरीनाथाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.दिवाळीतील अश्विन शुद्ध अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. याच दिवशी नवी मुंबईच्या दिवाळे कोळीवाड्यात बहिरीनाथाची पालखी मिरवणूक निघते. .रविवारीही देवाचे गावात आगमन झाल्यावर ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक कोळी नृत्यासह भव्य काढली जाणार असून तीन दिवसांचा हा उत्सव बलिप्रतिपदेपर्यंत चालेल.