म्हसवड : दुचाकीवरून घरी निघालेल्या ज्वेलर व्यावसायिकाच्या मोटारसायकलला पाठीमागून कारने धडक देत त्याच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग जबरदस्तीने हिसकावून. माण) येथे घडलेल्या या घटनेत सहा लाख दहा हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत..याप्रकरणी नवनाथ वसंत खुपकर (वय ३३, रा. माण) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खुपकर हे मोटारसायकलवरून (एमएच ११ बीपी २८३९) घरी जात होते.