जत : येळदरी (ता. जत) येथे डांबरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महिबूब रज्जाक पटेल (वय ३६, रा. बिळूर, ता. जत) असे मृत. जत) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ५ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात घडला..जत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, महिबूब पटेल हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० ईएक्स २३८६) बिळूरकडे जात होते.