सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत दिग्गजांनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बँकेच. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या मुसंडीमुळे संचालक मंडळातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खलबते सुरू झाली आहेत..