बेळगाव : कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात वाढ केली असून नवीन सुधारित प्रवास दर ५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला आहे. बस प्रवास भाड्यात. बस प्रवास भाड्यात सरासरी २३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सामान्य बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त ९ रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. .जलदगती बसमधील प्रवासासाठी १० टप्प्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली असून किमान १९ रुपयांपासून कमाल ६८ रुपयांपर्यंत भाडेवाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.