पिंपोडे बु. : दिवाळीच्या प्रारंभीच वाठार पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत दोघा संशयितांना अटक केली आहे. पिंपोडे खुर्द येथील राहत्या घ. पिंपोडे खुर्द येथील राहत्या घरातून चोरीस गेलेली दोन तोळे वजनाची आणि २ लाख ८५ हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ पोलिसांनी हस्तगत केली..प्रशांत हिंमत जगताप (वय ३२, रा. फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.