बेळगाव : बाजारपेठेत फिरणाऱ्या महिलेच्या पिशवीतील पर्स चोरून त्यातील साडेतीन लाखाचा सुमारे अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार चोरणाऱ्या वृद्ध महिलेला हारूगेरी पोलिसांनी. कागवाड) असे संशयित महिलेचे नाव आहे..याबाबत माहिती अशी की, ७ ऑक्टोबर रोजी शांतव्वा आप्पासाब मोरे (वय ४५, रा. जनता प्लॉट हारूगेरी ही महिला हारूगेरी येथील बाजारपेठेत गेली होती. भाजीपाला खरेदी करत असताना दागिना ठेवलेली पर्स भाजीपाल्याच्या पिशवीत होती. सदर महिला केळी घेत असताना संशयित सुलोचना हिने त्यांच्या पिशवीतील पर्स लांबवली. .