राजेंद्र जोशी कोल्हापूर : एचआयव्ही संसर्ग रोखण्याच्या जागतिक प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने विकसित केलेल्या सहा महिन्यांतून ए. रेड्डीज लॅबोरेटरीजने विकसित केलेल्या सहा महिन्यांतून एकदा घ्याव्या लागणार्या प्रतिबंधात्मक इंजेक्शनच्या जेनेरिक आवृत्तीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) मंजुरी दिली आहे. जगातील एकमेव वर्षातून दोनदा दिले जाणारे एचआयव्ही प्रतिबंधक औषध स्वस्त झाल्यामुळे १२० कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उपचार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..