कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकपदासाठी बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी शिवाजीराव आडनाईक (यवलूज), सनद. प्रकाश पाटोळे (सांगली) या चार नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. या चार नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त असून, सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांचेही नाव शासकीय संचालक म्हणून निश्चित झाल्याची चर्चा आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल..