CJP Protest in Kochi: अभिजीत आणि प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. CJP Protest in Kochi: कॉकरोच जनता पार्टीने कोचीमध्ये SIR विरोधात आंदोलन केले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपक आणि अभिनेते प्रकाश राज या आंदोलनात सामील झाले. हा निषेध मोर्चा मरीन ड्राईव्हपासून सुरू झाला असून तो राजेंद्र मैदानापर्यंत जाईल, जिथे एक जाहीर सभा आयोजित केली जाईल.