Dhananjay Mahadik on Satej Patil: महाराष्ट्र सरकार गोकुळच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, सरकारला गोकुळवर कब्जा करण्याची काहीही गरज नाही, असे खासदार धनंजय महाडिक म्हणाले. Dhananjay Mahadik on Satej Patil: माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहिती आहे, सत्येचा उन्माद त्यांनी अनेकवेळा केलेला आपण पाहिला आहे. उचलून आणणार, सोडणार नाही, कार्यक्रम करणार, जमलं नव्हतं तर कशाला उभारला? अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली. तज्ज्ञ संचालक नेमल्याबद्दल महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.